नमस्कार मित्रांनो, आपण सर्व डिझायनर जाणताच की फोटोशॉप, कोरल ड्रॉ आणि इनडिझाईन या सारख्या डिझाईन सॉफ्टवेअर्सला पयार्य नाही. आणि कितीही शिकलं तरी यातील बारकावे, काही सोप्या पद्धती हे पण माहिती असणं गरजेचं आहे. याच काही टिप्स, ट्रिक्स आणि आवश्यक माहिती यांसाठी हा ब्लॉग. आणि हो कदाचित या गोष्टी परिपूर्ण असतीलच असं नाही. काही चुकत असेल तर जरूर कळवा.
Saturday, November 15, 2008
जोडाक्षरे द्ग आणि द्न
आज ही शेवटची जोडाक्षरांची जोडी. ही आहे द्ग आणि द्न. इथे ब्लॉगर मध्ये टाईप करताना नीट दिसत नाहीयेत. पण आकृती बघा म्हणजे नीट कळेल. या दोन्ही जोडाक्षरांतपण द हे मुळाक्षर आहे. आणि त्याला अनुक्रमे ग आणि न ही मुळाक्षरे जोडली गेल्यामुळे त्यांच्या मुळ वळणांत थोडा फरक पडतो. आकृती बघा आणि त्यानुसार सराव करा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment