नमस्कार मित्रांनो, आपण सर्व डिझायनर जाणताच की फोटोशॉप, कोरल ड्रॉ आणि इनडिझाईन या सारख्या डिझाईन सॉफ्टवेअर्सला पयार्य नाही. आणि कितीही शिकलं तरी यातील बारकावे, काही सोप्या पद्धती हे पण माहिती असणं गरजेचं आहे. याच काही टिप्स, ट्रिक्स आणि आवश्यक माहिती यांसाठी हा ब्लॉग. आणि हो कदाचित या गोष्टी परिपूर्ण असतीलच असं नाही. काही चुकत असेल तर जरूर कळवा.
Monday, November 3, 2008
मुळाक्षरे प, ष, ण आणि फ
नमस्कार मित्रांनो, आज आपण प,ष ण आणि फ या अक्षरांची वळणे बघूयात. या चारही मुळाक्षरांची वळणे जवळजवळ सारखीच असल्याचे तुम्हाला आढळेल. खाली दिलेल्या आकृतीनुसार वळणांचा अभ्यास करा आणि सरावही करा.
1 comment:
muLaxaranchi vaLaNe giravaNyacha ha upakram chhan aahe. Axar-sulekhanacha paayach. Blog chhan aahe, puDheel lekhanchi vaaT pahto.
Post a Comment