नमस्कार मित्रांनो, आपण सर्व डिझायनर जाणताच की फोटोशॉप, कोरल ड्रॉ आणि इनडिझाईन या सारख्या डिझाईन सॉफ्टवेअर्सला पयार्य नाही. आणि कितीही शिकलं तरी यातील बारकावे, काही सोप्या पद्धती हे पण माहिती असणं गरजेचं आहे. याच काही टिप्स, ट्रिक्स आणि आवश्यक माहिती यांसाठी हा ब्लॉग. आणि हो कदाचित या गोष्टी परिपूर्ण असतीलच असं नाही. काही चुकत असेल तर जरूर कळवा.
Thursday, November 6, 2008
मुळाक्षरे त आणि ळ
नमस्कार,
आज आपण त आणि ळ या दोन मुळाक्षरांच्या वळणांचा अभ्यास करणार आहोत. .यापैकी ळ हे मुळाक्षर उभ्या वर्तुळखंडातून तयार झाले आहे. त या मुळाक्षराचे वळणही ळ या मुळाक्षराच्या जवळ जाणारे आहे. खालील आकृती बघा आणि त्यानुसार सराव करायला विसरू नका.
No comments:
Post a Comment