नमस्कार मित्रांनो, आपण सर्व डिझायनर जाणताच की फोटोशॉप, कोरल ड्रॉ आणि इनडिझाईन या सारख्या डिझाईन सॉफ्टवेअर्सला पयार्य नाही. आणि कितीही शिकलं तरी यातील बारकावे, काही सोप्या पद्धती हे पण माहिती असणं गरजेचं आहे. याच काही टिप्स, ट्रिक्स आणि आवश्यक माहिती यांसाठी हा ब्लॉग. आणि हो कदाचित या गोष्टी परिपूर्ण असतीलच असं नाही. काही चुकत असेल तर जरूर कळवा.
Wednesday, November 12, 2008
जोडाक्षरे ह्य आणि द्य
नमस्कार दोस्तांनो,
आज आपण आणखी दोन जोडाक्षरे बघू. ही आहेत ह्य आणि द्य. या जोडाक्षरांमध्ये अनुक्रमे ह आणि द ही मुळाक्षरे आहेत. या दोन्ही अक्षरांना य हे मुळाक्षर जोडले गेले आहे. खालील वळणे बारकाईने बघा आणि सराव करा.
No comments:
Post a Comment