आज आपण ज्या अक्षरांची वळणे बघणार आहोत, ती थोडीशी किचकट आहेत. त्यासाठी जास्त सरावाची गरज आहे. ही मुळाक्षरे आहेत ऋ आणि क्ष. या अक्षरांच्या वळणांमध्ये अर्धगोल आणि तिरक्या रेषांचा वापर आढळतो. खालील आकृती बघा आणि सराव करा.
आणि हो.... तुम्हाला या पोस्ट कशा वाटतात? अजून काही सुधारणा हवी असेल तर जरूर कळवा आणि कॉमेंटही करा.
No comments:
Post a Comment