नमस्कार मित्रांनो, आपण सर्व डिझायनर जाणताच की फोटोशॉप, कोरल ड्रॉ आणि इनडिझाईन या सारख्या डिझाईन सॉफ्टवेअर्सला पयार्य नाही. आणि कितीही शिकलं तरी यातील बारकावे, काही सोप्या पद्धती हे पण माहिती असणं गरजेचं आहे. याच काही टिप्स, ट्रिक्स आणि आवश्यक माहिती यांसाठी हा ब्लॉग. आणि हो कदाचित या गोष्टी परिपूर्ण असतीलच असं नाही. काही चुकत असेल तर जरूर कळवा.
Tuesday, November 11, 2008
जोडाक्षरे हृ आणि ह्म
नमस्कार,
आजची मुळाक्षरे नसून जोडाक्षरे आहेत. थोडी अवघड पण आहेत. ती आहेत हृ आणि ह्म. या दोन्ही जोडाक्षरांत ह हे मुळाक्षर कायम आहे. खाली दिलेली वळणे बघा आणि सराव करा.
No comments:
Post a Comment