नमस्कार मित्रांनो,
अक्षरअवयवांचा भरपूर सराव केल्यावर आता आपण मुळाक्षरांच्या वळणांचा अभ्यास करू. अक्षरअवयवांच्या वळणानुसार मुळाक्षरांचे विविध गट करता येतील. सोबतच्या आकृतीत ते तुम्हाला लक्षात येईल. या गटांतील अक्षरांच्या वळणांचे आज फक्त निरक्षण करा उद्यापासून प्रत्यक्षात हि मुळाक्षरे कशी काढायची याची सविस्तर माहिती पाहू.for more info: prabhakar.bhosale@gmail.com
2 comments:
स्तुत्य उपक्रम आहे . मुळाक्षरांच्या आकार प्रकारां वरून अगदी शास्त्रशुध्द केलिग्राफी शिकवता आहांत
धन्यवाद आशाताई,
हे सगळं माझा मित्र प्रभाकर याच्या मदतीमुळे शक्य झालंय. माझी आपली फक्त इच्छा की ही माहिती इतरांपर्यंत पोचावी. मी कॅलिग्राफी करतो पण मी पण शिकतो आहे. इतरांना शिकताना सोपे जावे म्हणून हा उपक्रम. ब्लॉगला व्हिजीट दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार. आणि तुमच्या मित्र मैत्रिणींनापण ही लिंक पाठवा ही विनंती.
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
-किरण
Post a Comment