आज आपण द आणि न ही दोन मुळाक्षरांची वळणे बघणार आहोत. या दोन मुळाक्षरांच्या वळणांतही च आणि ज या मुळाक्षरांप्रमाणेच वर्तुळखंडांचा (अर्धवर्तुळ) वापर आढळतो. त्यामुळे मागच्या पोस्टमध्ये केलेल्या सर्व सूचना या पोस्टलाही लागू. त्यामुळे आज जास्त काही लिहिण्यासारखं नाही. खालची आकृती बघा आणि सरावाला सुरवात करा.
for info: prabhakar.bhosale@gmail.com
No comments:
Post a Comment