
नमस्कार मित्रांनो,
आज आपण कापडावर कोणत्या प्रकारे सुलेखन करता येते ते बघू. कापडावर सुलेखन करण्यासाठी फॅब्रिक कलर्स किंवा फेव्हिक्रिल कलर्सचा वापक करावा लागतो. हे रंग बाजारात सहज उपलब्ध होतात. मात्र एकदा का रंगाचा वापर केला की तो रंग पुसता येत नाही. त्यामुळे तुम्ही टि शर्टवर किंवा टॉप वर अक्षरलेखन करत असाल तर जरा काळजीपूर्वक करा. टिशर्ट, टॉप, ओढणी, जीन्स, पडदे, बेडशीट, अभ्रे इत्यादी कशावरही तुम्ही अक्षरलेखन करू शकता. खालील आकृतीवरून टी शर्ट किंवा टॉपवर कोणत्या प्रकारची कॅलिग्राफी करता येते ते दाखवले आहे.
Thanks Prabhkar
prabhakar.bhosale@gmail.com
3 comments:
Could you please display more than one post per page, it's easy to surf
Dear Harekrishnaji..
Namaste... It is showing 6 posts in a single page.. I have confirmed on nearly 5 pc's here. Requesting u to check at your side...
Kiran
Chan aahet designs
Post a Comment