नमस्कार मित्रांनो, आपण सर्व डिझायनर जाणताच की फोटोशॉप, कोरल ड्रॉ आणि इनडिझाईन या सारख्या डिझाईन सॉफ्टवेअर्सला पयार्य नाही. आणि कितीही शिकलं तरी यातील बारकावे, काही सोप्या पद्धती हे पण माहिती असणं गरजेचं आहे. याच काही टिप्स, ट्रिक्स आणि आवश्यक माहिती यांसाठी हा ब्लॉग. आणि हो कदाचित या गोष्टी परिपूर्ण असतीलच असं नाही. काही चुकत असेल तर जरूर कळवा.
Friday, November 14, 2008
जोडाक्षरे द्भ आणि द्ब
चला, आज पुढची दोन जोडाक्षरे बघूयात. ही आहेत द्भ आणि द्ब. या दोनही जोडाक्षरांत द हे मुळाक्षर आहे. या मुळाक्षराला अनुक्रमे भ आणि ब ही मुळाक्षरे जोडली जातात आणि त्यांच्या मुळ वळणांत थोडा बदल होतो. खालील आकृती बघा आणि सराव मात्र आवश्यक...
No comments:
Post a Comment