नमस्कार मित्रांनो, आपण सर्व डिझायनर जाणताच की फोटोशॉप, कोरल ड्रॉ आणि इनडिझाईन या सारख्या डिझाईन सॉफ्टवेअर्सला पयार्य नाही. आणि कितीही शिकलं तरी यातील बारकावे, काही सोप्या पद्धती हे पण माहिती असणं गरजेचं आहे. याच काही टिप्स, ट्रिक्स आणि आवश्यक माहिती यांसाठी हा ब्लॉग. आणि हो कदाचित या गोष्टी परिपूर्ण असतीलच असं नाही. काही चुकत असेल तर जरूर कळवा.
नमस्कार मित्रांनो, आज आपण त्र आणि ञ या दोन मुळाक्षरांची वळणे बघूयात. या दोनही अक्षरांची वळणे अर्धगोलांपासून तयार झाली असून या अर्धगोलांचा आकार मोठा आहे. खाली दिलेली वळणे बघा आणि सराव करा.
when I type in english after clicking on devnagaree in this blog marathi leters are automatically printed.when I type tra the first muLakShara given in your text appears.Kindly guide how to print the other mooLakShara given in the text by you. thanking you,
Working as Manager(Design) at Sakaal Media Group's Sakal Newspaper for last 10 years. Graduated from Abhinav Kala Mahavidyalaya. Having work experience with the Garcia-Media, Germany. Specialisation in Newpaper Designing, Magazine Designing & Infographics.
November 9, 2008 10:23 AM
when I type in english after clicking on devnagaree in this blog marathi leters are automatically printed.when I type tra the first muLakShara given in your text appears.Kindly guide how to print the other mooLakShara given in the text by you.
thanking you,
November 9, 2008 10:03 PM
नमस्कार क्रिश,
पण मला कळालं नाही तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. तुम्हा मला मेल पण करू शकता.
kiran.velhankar@gmail.com
किरण