आज एक छोटंसं ट्युटोरियल बघुयात. एखाद्या फोटोला अधिक इंटरेस्टींग करण्यासाठीची ही एक छोटीशी ट्रिक. याचा वापर डिझायनिंग प्रोजेक्टसाठी फार चांगल्या पद्धतीने करता येतो. खाली दाखविल्याप्रमाणे इफेक्ट कसा द्यायचा हे आपण आज बघूयात.

1 ) खाली दाखविल्याप्रमाणे एखादा फोटो सिलेक्ट करा.

3) सिलेक्शन कॉपी करून नवीन लेअरवर पेस्ट करा.
4) सिलेक्ट मेन्यूतील ट्रान्सफॉर्म सिलेक्शन हा सबमेन्यू सिलेक्ट करा.
5)सिलेक्शनचे कंट्रोलींग नोड्स वापरून सिलेक्शन हवे तसे रोटेट करून घ्या.

लेअर पॅलेट मध्ये खालीलप्रमाणे लेअर्स दिसतील.


लेअर पॅलेट मध्ये खालीलप्रमाणे लेअर्स दिसतील.

आता लेअर स्टाईल्स डायलॉगबॉक्स ओपन करा. त्यातील ड्रॉप शॅडो इफेक्ट सिलेक्ट करून खालीलप्रमाणे सेटींग्ज करा. (तुम्ही सिलेक्ट केलेल्या फोटोग्राफनुसार ही सेटींग्ज वेगवेगळी असू शकतील)



kiran.velhankar@gmail.com
3 comments:
thanks for sharing
Arey wah! Tumcha blog tar masatch aahe! Mala photoshaop thode thode yete ani shikanyaachi khup ichha hoti. Tumchya blog notes madhun barech kaahi shikata yeil. Thank you.
Tumcha blog me majhya fav bloglist madhye pan add kelay.
Post a Comment