नमस्कार दोस्तांनो,
आज आपण देवनागरी सुलेखन करताना दोन ओळींमध्ये किती अंतर असावे याची माहिती घेऊ. दोन अक्षरांतील अंतराला किंवा दोन शब्दांतील अंतराला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व दोन ओळींतील अंतरालासुद्धा आहे. हे अंतर किती असावे? तर मुळाक्षराच्या उंचीपेक्षा एकपट जास्त, किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर शिरोरेषेच्या नऊ पट एवढे अंतर दोन ओळींमध्ये असावे. यामुळे उकार आणि मात्रा एकाखाली एक आले तरी ते एकमेकांना चिकटणार नाहीत.(खालील आकृती बघा.)
Thanks Prabhakar
prabhakar.bhosale@gmail.com
2 comments:
तुमचा ब्लॉग खुपच आवडला.
मी सद्ध्या वेब डीझाईनिंग-वेब ग्राफीक डिझाईनिंग-वेब ऍनिमेशन शिकतोय.मला कॅलिग्राफी शिकायची आहे.तुम्ही कॅलिग्राफीचे क्लासेस/वर्कशॉप घेत असाल तर मला शिकायला आवडेल.
-विनायक अनिवसे
vinayak[.]anivase[@]yahoo[.]com
check www.aksharaya.org
Post a Comment