नमस्कार मित्रांनो,
अक्षरलेखनासाठी बाजारात सहज आणि स्वस्त उपलब्ध असलेले आणखी एक साधन म्हणजे राऊंड मार्कर. किंवा सोप्या शब्दात म्हणजे स्केचपेन म्हटलं तरी चालेल. हा राऊंड मार्कर कशाही प्रकारे पकडला तरी एकाच प्रकारची लाईन मिळते. हे मार्कर विविध प्रकारच्या जाडीचे मिळतात. खालील आकृती बघा म्हणजे या मार्करच्या साह्याने कशा प्रकारची लाईन मिळते ते लक्षात येईल.
No comments:
Post a Comment