नमस्कार मित्रांनो, आपण सर्व डिझायनर जाणताच की फोटोशॉप, कोरल ड्रॉ आणि इनडिझाईन या सारख्या डिझाईन सॉफ्टवेअर्सला पयार्य नाही. आणि कितीही शिकलं तरी यातील बारकावे, काही सोप्या पद्धती हे पण माहिती असणं गरजेचं आहे. याच काही टिप्स, ट्रिक्स आणि आवश्यक माहिती यांसाठी हा ब्लॉग. आणि हो कदाचित या गोष्टी परिपूर्ण असतीलच असं नाही. काही चुकत असेल तर जरूर कळवा.
Tuesday, December 2, 2008
फोटोशॉप लेअर्स बेसिक्स (व्हिडिओ)
नमस्कार मित्रांनो,
आज सर्फिंग करताना फोटोशॉप लेअर्स बेसिक्स चा एक व्हिडिओ पाहण्यात आला. नव्यानी फोटोशॉप शिकणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे.
5 comments:
really useful video
this video lots of help to us . thank you sir
naveen shiknaryansthi uttam aahe
Zakkas Bro
Post a Comment