Sunday, February 1, 2009

विषयानुसार अक्षरलेखन



नमस्कार मित्रांनो,

आजची पोस्ट ही मराठी अक्षरलेखन या विषयाची शेवटची पोस्ट. आतापर्यंत आपण अक्षरलेखनाचे विविध प्रकार बघितले. पण आता आज जो प्रकार आपण बघणार हा त्या सगळ्यांतला अवघड प्रकार आहे. तो म्हणजे विषयानुरूप अक्षरलेखन. नुसते एखाद्याचे नाव लिहिणे किंवा देवनागरीमध्ये एखादा श्लोक लिहिणे फारसे अवघड नाही. मात्र विषयाला, एखाद्या शब्दाच्या अर्थानुसार अक्षरलेखन करणे फारच अवघड आहे. त्यासाठी अक्षरलेखनाची तपस्याच करावी लागते. थोडक्यात खूपच प्रॅक्टीसची गरज असते. आपण उदाहरण घेऊ. समजा तुम्हाला सम्राज्ञी या शब्दाचे अक्षरलेखन करायचे असेल तर कसे कराल? किंवा छुम छुम पावसा ही ओळ तुम्हाला अक्षरलेखनात करायची वेळ आली तर? 
खाली केलेले अक्षरलेखन बघा. म्हणजे मला काय म्हणायचे आहे ते तुमच्या लक्षात येईल.



Thanks Prabhakar
prabhakar.bhosale@gmail.com

9 comments:

Hemant V said...

Prabhakar is always been expressive by his caligraphy

Anonymous said...

Hi,
I have blog surfing, and I landed here by chance, I appreciate your efforts to make people aware of different aspects of creativity. Recently I had been to a Hotel where I saw beautiful pencil sketches on the wall..can you tell me how can we do that, and also how to make sure that it doesnt spread.Over a period of time, how to maintain it?

Salil Chaudhary said...

Your blog is very very impressive
Thanks a lot for the calligaphy knowhow that you are sharing with people.

Thanks Again.

Salil Chaudhary
www.netbhet.com

Unknown said...

Namaskar Sir,
I am working woth DTP
Plese send me some wdeeing symbols & Shubh vivah words

भानस said...

नमस्कार.
मराठी अक्षरलेखनाचे विविध प्रकार फार आवडले. याच साठी मी मोडीही शिकलेय. खरोखरच ही एक तपस्या आहे. हाताला वळण लागणे तेही हुकमी म्हणजे...मेहनत हवीच. तुमचे सुंदर लिखाण पाहून पुन्हा करावेसे वाटू लागलेय.:)मी मार्करने केलेले लिखाण बरेचदा पसरलेले पाहिले आहे. ( पर्मनंट मार्कर वगळता. बहुतेक योग्य तो कागद वापरला जात नसावा.)
अडले की मार्गदर्शनासाठी मदत मागेन. कराल ना?आभार.

Mahesh said...

atishay chaan marg darshan aahe :-) mahesh

latish balwkade said...

Very impressive caligraphy by you

Ashish Sawant said...

Hi Kiran
kalach tujha blog baghitala ani aaj sarva post vachun jhale....ata blog lihayache band keles ka ??

Anonymous said...

swarajya